The Social Reforms

आमची टीम

आमच्याबद्दल थोडेसे

आपल्या देशाप्रमाणे आमची संस्था देखील विविधतेने नटलेली आहे. TSR मधील विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवरांच्या सहभागामुळे संस्था वैविध्यपूर्ण आणि गतीशीलरित्या कार्यरत आहे. प्रसन्न करंदीकर आणि महान कोरगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेचा दृष्टिकोन व्यापक होत आहे. शिक्षणापासून संशोधन ते क्रीडा तसेच कला आणि संस्कृती या सगळ्याच क्षेत्रांचा येथे समावेश आहे!

TSR ची सक्रिय ठिकाणे: १० 
आगामी: २ 
सध्याचे संस्थेचे संख्याबळ: ७५

संचालक
अनुक्रमांक नाव पद
प्रसन्न मंगेश करंदीकर संचालक
महान वासुदेव कोरगावकर संचालक
क्रिएटिव्ह हेड
अनुक्रमांक नाव पद
कमलेश विष्णु कळसुलकर क्रिएटिव्ह हेड
संचालन
अनुक्रमांक नाव पद
रविदास सुरेश कांबळे कार्यवाह
श्रीपाद सुधाकर खेर व्यवस्थापक
वैशाली जयवंत कदम सहाय्यक व्यवस्थापक
श्रुतिका रविंद्र सकपाळ सहाय्यक, संचालन
पूजा रामतीर्थ गवंडी सहाय्यक, संचालन
अक्षदा वासुदेव सकपाळ प्रशिक्षणार्थी, कार्यालय व्यवस्थापन
अर्थ विभाग
अनुक्रमांक नाव पद
सौरभ शिवाजी भुजबळ लेखा अधिकारी
विनायक अरविंद पाध्ये सहाय्यक
TWJ आरोग्य सेवा
अनुक्रमांक नाव पद
डॉ. श्रद्धा सुरेश जाधव समन्वयक, आरोग्य विभाग
डॉ. गजानन विष्णु जोगळेकर आर. एम. ओ
श्रावणी रवींद्र रोकडे लॅब टेक्निशियन
आशिष संजय कांबळे पी. आर. ओ
सदफ रियाज महालदार परिचारिका
श्वेता संतोष जाधव परिचारिका
प्रियंका नरेश सकपाळ परिचारिका
१० नेहा प्रशांत जोगळे परिचारिका
अपर्णा सुनिल जाधव रिसेप्शनिस्ट, TWJ क्लिनिक
कुलसुम असिफ केळकर लॅब टेक्निशियन
अनघा अनिल सुर्वे रिसेप्शनिस्ट, TWJ क्लिनिक
सागर रमेश घाग लॅब सहाय्यक
समृद्धी दिलखुश तांबे रिसेप्शनिस्ट, चिकित्सा व वेलनेस सेंटर
प्रवीण श्रीधर जाधव चालक, रुग्णवाहिका
संशोधन विभाग
अनुक्रमांक नाव पद
प्राजक्ता धनंजय जोशी सहाय्यक, संशोधन विभाग
TWJ फार्म्स
अनुक्रमांक नाव पद
शैलेन्द्र प्रकाश चौघुले व्यवस्थापक
वृषभ शहाजी मांडवे प्रकल्प व्यवस्थापक
प्रतीक उमेश लघाटे सहाय्यक
कला आरंभ
अनुक्रमांक नाव पद
सर्वेश शशिकांत दाभोळकर समन्वयक
अंकित गणेश इंगळे सहाय्यक
अंकुर राजेंद्र भामरे सहाय्यक
दिपक तुकाराम निकाळजे सहाय्यक
विक्रांत दिपक पाटील सहाय्यक
नाट्यरंग
अनुक्रमांक नाव पद
मंथन प्रकाश खांडके व्यवस्थापक
भावार्थ
अनुक्रमांक नाव पद
ओंकार सुरेश धनावडे व्यवस्थापक, भावार्थ व्हॅन
विवेक गोविंद कदम व्यवस्थापक, भावार्थ चिपळूण
कीर्ती हेमंत जोशी व्यवस्थापक, भावार्थ पुणे
श्रद्धा बळिराम मयेकर सहाय्यक, भावार्थ व्यवस्थापन
प्रेरणा विनोद करंदीकर सहाय्यक, भावार्थ व्यवस्थापन
सेजल गोविंद पेजे प्रशिक्षणार्थी, भावार्थ व्यवस्थापन
मधुरा अभिजीत परांजपे प्रशिक्षणार्थी, भावार्थ व्यवस्थापन
क्रिकेट
अनुक्रमांक नाव पद
स्वप्नील संजय नार्वेकर व्यवस्थापक
धनुर्विद्या
अनुक्रमांक नाव पद
ओंकार किशोर घाडगे समन्वयक, क्रीडा विभाग
राहुल संतोष पवार सहाय्यक प्रशिक्षक
अभिषेक यशवंत पालकर सहाय्यक प्रशिक्षक
जस्ट मूव्ह
अनुक्रमांक नाव पद
प्रफुल भास्कर मोरे मुख्य प्रशिक्षक
विश्वेश अनंत जोशी प्रशिक्षक
दिपक सिंह कठायत संपादक
पूजा विद्याधर माने प्रशिक्षक
दिव्या सुनील बाफना रिसेप्शनिस्ट
जनसंपर्क
अनुक्रमांक नाव पद
प्रथमेश कृष्णकांत पोमेंडकर समन्वयक, जंनसंपर्क
मीडिया
अनुक्रमांक नाव पद
प्रियंका अच्युत तेंडोलकर समन्वयक
सुमित सुबोध मोहिते एडिटर
निखिल सदाशिव अदावडे फोटो ग्राफर व ग्राफीक डिझायनर
यवतमाळ
अनुक्रमांक नाव पद
सुमंत नारायणराव ठाकरे व्यवस्थापक
गुरुबाणीकौर दलजीतसिंघ सलूजा प्रशिक्षणार्थी, कार्यालय व्यवस्थापन
शुभम संतोष पंचभाई प्रशिक्षणार्थी, कृषी
कांचन अशोकराव हजारे परिचारिका, आरोग्य सेवा