December 16, 2023
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयात १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव संपन्न झाला. यामध्ये देशभरातील २०० हून अधिक प्रकाशक, विक्रेते सहभागी होते. ‘भावार्थ पुस्तकं आणि बरंच काही’ – सुद्धा सहभागी झालेलं होतं. यावेळी भावार्थ आणि सोबत सकाळ, प्रफुल्लता, सुरेश बुक एजंसी, मौज, लोकवाङ्मय गृह, समकालीन, इंद्रायणी, मधूश्री असे एकूण १० […]
December 23, 2023
TWJ फाऊंडेशन द सोशल रिफाॅर्म्स अंतर्गत भावार्थ आणि रंगभाषा यांच्या संयुक्त विद्यमाने मिष्टी गोष्टी या छोट्या प्रेक्षकांसाठी कथाकथनाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी बोललेलं ऐकावं आणि आपला आपला विचार करावा, तो त्यांना मांडता यावा यासाठी या मिष्टी गोष्टी चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी रंगाभाषा टीम मधील निखिल यांनी मुलांना छान गोष्ट सांगितली. मुलांचा देखील […]
December 14, 2023
TWJ फाऊंडेशन – द सोशल रिफॉर्म्स अंतर्गत ‘भावार्थ- पुस्तकं आणि बरंच काही’ दालनात ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयात १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने आज गुरुवार दिनांक १४ डिसेंबर रोजी ‘भावार्थ’ आणि ‘सकाळ प्रकाशनाच्या’ वतीने भावार्थ दालनात […]
December 15, 2023
आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर का असले पाहिजे? तुमच्या जवळील पैशाचे केलेलं नियोजन किंवा ते पैसे योग्य हाताळण्याची तुमच्यातील क्षमता जसे बजेट (आर्थिक मर्यादांनुसार जमा-खर्चाची तोंड मिळवणी
December 11, 2023
चिपळूण मधील महिला विद्यालय येथे दागिने बनवणे याचे प्रशिक्षण एकूण ३५ मुलीनं देण्यात आले. या मुलीनं कच्चा माल मिळाऊन देण्यासाथी बाजारपेठ जोडून देण्यात आली. घर बसल्या उत्तम व्यवसाय करावा कसा हे त्यांना कळाले.
December 11, 2023
खंडाटपाली येथे या महिलेला तिच्या घरी जाऊन माहिती देऊन सुरवाती पासून अगदी पेंढा कसा कापावा ते लागवडी पर्यंत सर्व प्रात्यक्षित या महिलेला देण्यात आले, या एक महिलेला पुढे जाता आले. या महिलेला जोड व्यवसाय म्हणून आपण शेतीविषयक मार्गदर्शन दिले.
December 8, 2023
आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर का असले पाहिजे? तुमच्या जवळील पैशाचे केलेलं नियोजन किंवा ते पैसे योग्य हाताळण्याची तुमच्यातील क्षमता जसे बजेट (आर्थिक मर्यादांनुसार जमा-खर्चाची तोंड मिळवणी
December 16, 2023
TWJ Associate Chiplun , TWJ फाउंडेशन आणि वडेरू ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२३ या दिवशी वडेरू कदम वाडी या ठिकाणी गावच्या नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा नदीतील लहान मोठे दगड, शेतातील माती, प्लास्टिक कागद यांचा उपयोग करून बांधण्यात आला. गावातील ग्रामस्थ तसेच TWJ संस्था आणि TWJ कंपनीचे कर्मचारी यांनी श्रमदान […]
December 7, 2023
ग्रामपंचायत कामथे याठिकाणी शासकीय योजना माहिती व मार्गदर्शन सत्र संपन्न… दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी कामथे ग्रामपंचायत या ठिकाणी जनसंपर्क विभाग TWJ फाउंडेशन आणि आर्थिक साक्षरता केंद्र ( Mony wise center ) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना जनजागृती माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. आर्थिक साक्षरता केंद्राच्या तेजश्री थोरे मॅडम यांनी बँक, पोस्ट […]
December 3, 2023
जनसंपर्क आणि ग्रामोद्योग विभाग, TWJ फाउंडेशन अंतर्गत दिनांक 03 डिसेंबर 2023 या दिवशी गोळवलकर गुरुजी ग्रामविकास विकास प्रकल्प, गोळवली या ठिकाणी गो उत्पादन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या सुरूवातीला प्रकल्पाचे व्यवस्थापक देशपांडे सर यांनी प्रशिक्षणार्थींचा परिचय घेऊन ग्रामविकास प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती दिली आणि प्रशिक्षणात आपण काय शिकणार आहोत याची ओळख करून दिली. या […]
December 23, 2023
दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी TWJ HEALTHCARE येथे मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले. यामध्ये बीपी ,शुगर ची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर संधिवात ,ताप,सर्दी ,खोकला ,ह्याचे रुग्ण आढळून आले . त्याचबरोबर योग्य ते उपचार व चिकित्सा करण्यात आली.
December 15, 2023
दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अडुर येथे मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले. यामध्ये बीपी ,शुगर ची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर संधिवात ,ताप,सर्दी ,खोकला ,ह्याचे रुग्ण आढळून आले . त्याचबरोबर योग्य ते उपचार व चिकित्सा करण्यात आली.
December 9, 2023
दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी मिरजोळी येथे डीबीजे कॉलेज यांच्या एनएसएस निवासी शिबिरामध्ये प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथमोपचार देण्याची योग्य पद्धत कोणती? सीपीआर म्हणजे काय ?सीपीआर कसा द्यावा? तसेच छोट्या जखमेपासून ते अगदी मोठ्या आघादापर्यंत प्रथमोपचार म्हणून काय करावे यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच शिबिरानंतर मुलांच्या शंकांचे निरसन करण्यात […]
December 20, 2023
बालेवाडी पुणे येथे 20 डिसेबर रोजी झालेल्या सब ज्युनिअर जिल्हा स्तरीय, स्पर्धेत TWJ आर्चरी अकॅडमी,पुणे च्या आदित्य गुहाघरकार याचे इंडियन धनुष्य प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून पुणे संघात निवड झाली आहे हा संघ 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर रोजी उस्मनाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साठी निवड झाली….
साउथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी भटिंदा ,पंजाब येथे 18 ते 22 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत TWJ आर्चरी अकादमी चे खेळाडू ईशा पवार ,स्नेहा सिंग ,कौस्तुभ मोरे,प्रवीण शिवम कंपौंड धनुष्य प्रकारात तर रुपल पटेल रिकर्व्ह धनुष्य प्रकारात या पाच खेळाडूंनी त्यांचा गटात उत्कृष्ट प्रदर्शन केले तसेच पसाउथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी भटिंदा ,पंजाब येथे 18 ते […]
दिनांक १८-१२-२०२३ या दिवशी डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये वय वर्ष ०९ व मिनीसब्जुनिअर आणि सब्जुनिर स्पर्धेत TWJ आर्चरी अकॅडमी, शृंगारतळी व पालशेत च्या सर्व मुला मुलीनी इंडीयन धनुष्य प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी करून घवघवीत यश प्राप्त केल आहे . यांचे उस्मानाबाद येथे 24 ते 26 रोजी होणाऱ्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धा तसेच हिंगोली येथे 9 […]
9 व 10 रोजी रत्नागिरी येथे झालेल्या रत्नागिरी खो खो संघ निवड चाचणी मध्ये TWJ खो खो संघा चा कू. कुंजन यशवंत पावरी याची नंदुरबार येथे दी. १८ ते २१ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या ४२ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तरी त्याच्या पुढील वाटचालीस , प्रशिक्षक – यश पालशेतकर […]
उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव आर्चरी स्पर्धा 2023 ही स्पर्धा 10 डिसेबर रोजी पोइनसूर जिमखाना याने आयोजित केली या मध्ये २०० खेळाडूनी सहभाग नोंदवला यात TWJ आर्चरी अकाडमी ची खेळाडू कु इश्वरी राहुल पवार हीने कंपाऊड धनुष्य प्रकारात 10 वर्षा खालील मुलीच्या गटामध्ये प्रथम पात्रता मध्ये 15 मीटर या अंतरात सुवर्ण तसेच 10मीटर अंतरात सुवर्ण आणि […]
67 वी आर्चरी नॅशनल स्कूल गेम 2023/24 गुजरात येथील नदियाड येथे 9 व 10 डिसेंबर रोजी पार पडली या मध्ये TWJ आर्चरी अकादमी ची खेळाडू कू.सिद्धी सूरज साळुंखे हिने संपूर्ण रजत पदक मिळवून . संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होती.
7 व 8 डिसेंबर रोजी कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे झालेल्या मुंबई विद्यापीठ चा आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत कमपौंड धनुष्य प्रकारात TWJआर्चरी अकादमी चा मुले व मुली मधले सुवर्ण पदक बाळू ढेबे व ईशा पवार यांनी मिळवला तसेच या प्रकारात स्नेहा सिंग हिने चतुर्थ आणि रुपल पटेल हिने रौप्य पदक मिळवले.यांची 17 ते 23 डिसेंबर […]
December 5, 2023
५ डिसेंबर २०२३ रोजी न्यू इंग्लिश स्कूल उभळे येथे TWJ आर्चरी अकॅडमी आणि TWJ असोसिएट रत्नागिरी यांच्या मार्फत आर्चरी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. अभिषेक सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. एकूण 31 विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक व इतर कर्मचारी यांनी ह्या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.
November 26, 2023
TWJ असोसिएट्स आणि TWJ फाउंडेशन आयोजित दिवाळी निमित्त शिवरायांचे किल्ले बांधणी स्पर्धा पारितोषिक वितरणाचा सोहळा TWJ असोसिएट्स कार्यालय नागपूर या ठिकाणी पार पडला. ही किल्ले बांधणी स्पर्धा TWJ असोसिएट्स आणि TWJ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ११ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय सोबतच विशेष पारितोषिक […]
November 23, 2023
रेशीम शेती हा शेती पुरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून खूप शेतकरी आर्थिक प्रगती करत आहे. आणि महत्वाचे म्हणजे शासन या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा देत आहे. याच पार्श्वभूमीवर जवळा, यवतमाळ , येथे जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ व TWJ Agro यांच्या मार्फत जवळा गावातील इच्छूक शेतकऱ्यांना रेशीम शेती व यासाठी असलेल्या शासकीय योजने बाबतची माहिती देण्यात […]
November 11, 2023
TWJ Foundation, ग्रामोद्योग विभाग बचत गटांसाठी कश्या पद्धतीने काम करत आहे याचा महिलांना कसं फायदा होईल, व्यवसायासाठी स्वत बाजारपेठ काशी उपलब्ध करता येईल, चालू व्यवसायाला जोड व्यवसाय कसे सुरू करता येईल या विषईचे मार्गदर्शन त्या सर्व महिलांना देण्यात आले. एकूण ४० बचत गटांमधून महिला या प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.
November 10, 2023
ग्रामोद्योग विभागांतर्गत आपण व्यवसाय प्रशिक्षण देतो चिपळूण मधील कापरे विद्यालय मधील प्राचार्य यांनी आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थिना पणती रंगवणे याचे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून मूल घरी बसल्या पैसे कमावू शकतात एक छंद जोपासू शकतात याची मागणी केली. एकूण ३६ विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले.
November 10, 2023
ग्रामोद्योग विभागांतर्गत आपण व्यवसाय प्रशिक्षण देतो चिपळूण मधील कापरे विद्यालय मधील प्राचार्य यांनी आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थिना आकाश कंदील बनवणे याचे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून मूल घरी बसल्या पैसे कमावू शकतात एक छंद जोपासू शकतात याची मागणी केली. एकूण ३५ विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले.
November 9, 2023
ग्रामोद्योग विभागांतर्गत आपण व्यवसाय प्रशिक्षण देतो चिपळूण मधील वेळनेश्वर विद्यालय मधील प्राचार्य यांनी आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थिना आकाश कंदील बनवणे याचे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून मूल घरी बसल्या पैसे कमावू शकतात एक छंद जोपासू शकतात याची मागणी केली. दिनांक ११ नोवेंबर २०२३ ला आपण त्या विद्यालयामधील एकूण ३०० हून अधिक विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले.
November 6, 2023
TWJ Foundation ग्रामोद्योग विभाग आणि नगरपरिषद चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण मधील क्रीडा संकुलन येथे महिलांना त्यांच्या व्यवसायसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या साठी ६ दिवस आपण त्यांच्या प्रोडक्टस विक्री साठी स्टॉल लावून दिले. एकूण ३५ स्टॉल लावण्यात आले त्यापैकी आपल्याला जोडण्यात आलेळे २० स्टॉल होते. दिवसाला ३००० ते ७००० पर्यंतचा फायदा महिलांना झाला. दिवाळी निमित्त […]
November 30, 2023
जीवन संरक्षण अभियान अंतर्गत जनसंपर्क विभाग TWJ फाउंडेशन संस्था जल बचाव जनजागृती करत असते. कोकणात ऑक्टोबर महिन्यापासून गावच्या नदीमध्ये श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे कार्य सुरू असते. दिनांक 20 नोव्हेंबर 2023 या दिवशी खोपड ग्रामपंचायत, लायन्स क्लब आणि TWJ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खोपड गावातील डोंगरातून वाहून येणाऱ्या नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी जनजागृती […]
November 9, 2023
TWJ फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले ग्रामसंघ, निरबाडे यांच्या संयुक्त विद्यमाने वसुबारस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाईचे पूजन, देशी गाईचे आर्थिक दृष्ट्या महत्त्व आणि गो आधारित वस्तूंचे प्रशिक्षण अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. TWJ फाउंडेशन जनसंपर्क विभाग अंतर्गत गेले काही महिने देशी गाईचे शेण आणि गोमूत्र या घटकांचे आर्थिक दृष्ट्या महत्त्व कसे आहे या विषयी गो […]
November 30, 2023
निरबाडे हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये शाळेतली सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक शंकांचे निरसन करण्यात आले.
November 21, 2023
TWJ दवाखाना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डेरवण ब्लड बँक सोबत संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शिबिरामध्ये २१ लोकांनी रक्तदान केले.
November 30, 2023
यशवंत विद्यालय लवेल खेड येथे TWJ आर्चरी अकॅडमी आणि TWJ असोसिएट चिपळूण यांच्या मार्फत आर्चरी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. अभिषेक सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. एकूण १३० विद्यार्थ्यांनी ह्या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.
November 28, 2023
यशवंत विद्यालय लवेल खेड येथे TWJ आर्चरी अकॅडमी आणि TWJ असोसिएट चिपळूण यांच्या मार्फत आर्चरी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. अभिषेक सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. एकूण १३० विद्यार्थ्यांनी ह्या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.
November 28, 2023
TWJ आर्चरी अकॅडमी आणि TWJ असोसिएट चिपळूण यांच्या मार्फत आर्चरी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. सहकार विद्यालय इंग्रजी मिडीयम स्कूल खेर्डी येथे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. एकूण 35 विद्यार्थ्यांनी ह्या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.
November 19, 2023
योगायोग मित्र मंडळ हातखंबातर्फे व TWJ आर्चरी अकॅडमी यांच्या सहकार्याने एक दिवसीय धनुर्विद्या शिबीराचे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सिद्धगिरी मंगल कार्यालय हातखंबा येथे आयोजन केले होते. शहरी ते ग्रामीण भागातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपली पारंपरिक युद्ध कला व आत्ताचे आंतरराष्ट्रीय क्रीडा कौशल्य शिकण्याची संधी मिळावी या हेतूने मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सदर […]
November 7, 2023
कन्या शाळा चिपळूण येथे मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरा मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मोफत रक्त गट तपासणी करून देण्यात आली. शिबिराचा लाभ एकूण १९ विद्यार्थ्यांनी घेतला.
November 6, 2023
TWJ फाउंडेशनच्या आर्चरी विभागामार्फत जि. प. पू. प्रा. शाळा भिले येथे विद्यार्थांसाठी धनुर्विद्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान विद्यार्थांना धनुष्याचे विविध प्रकार, त्याचबरोबर इंडीयन बो या धनुष्य प्रकाराची संपूर्ण माहिती, या खेळामधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी आणि खेळाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने ही सर्व माहिती ऐकूनही घेतली आणि त्यांनी […]
November 5, 2023
Akash kandil making workshop conducted by Kala Aarambha in Collaboration with Bhavartha Pune was held on 05/11/2023
November 3, 2023
आज TWJ फाउंडेशन यवतमाळ, अंतर्गत उमरडा या गावात आभा कार्ड कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प चे नियोजन आरोग्य सेविका संगीता फाड यांनी केले होते.पण या कॅम्प मध्ये अचानक संगीता मॅडम यांची तब्बेत खराब झाली त्यांना घेऊन हॉस्पिटल ला गेले 1 वाजे पर्यंत त्यांच्या सोबत होती.जेव्हा त्या मॅडम ला बर वाटले तेव्हा आम्ही कॅम्प ला सुरुवात केली.जवळपास […]
November 2, 2023
TWJ फाउंडेशन यवतमाळ, अंतर्गत चीमनपुर या गावात आभा कार्ड कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प चे नियोजन डॉ.मिलिंद पिंपळशेंडे व आरोग्य सेविका संगीता फाड यांनी केले होते.कॅम्प ची सुरुवात 12 ला झाली.गावामधे लाईन चे काही काम सुरू असल्यामुळे दिवसभर लाईन नव्हती त्यामुळे मोबाईल पण लवकर बंद पडले तरी पण 83 लोकांचे आभा काढण्यात यश आले.
October 31, 2023
आज TWJ फाउंडेशन यवतमाळ, अंतर्गत वडगाव या गावात आभा कार्ड कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प चे नियोजन गावातील सरपंच,उपसरपंच डॉक्टर आणि अंगणवाडी सेविका यांनी केले होते.या गावांमध्ये आता पर्यंत कोणीही कॅम्प लावले नाही, TWJ फाउंडेशन अंतर्गत हा पहिला कॅम्प खूप चांगल्या प्रकारे पार पडला कॅम्प ची सुरुवात खूप चांगली झाली,आज लोकांची गर्दी कमी नाही होत होती. […]
October 27, 2023
आज TWJ फाउंडेशन यवतमाळ, अंतर्गत चीमनपुर या गावात आभा कार्ड कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प चे नियोजन डॉ.मिलिंद पिंपळशेंडे व आरोग्य सेविका संगीता फाड यांनी केले होते.बरेच दिवसांपासून ते आभा कार्ड कॅम्प चिमनापुर ला लावण्या करिता सांगत होते. काल त्यांनी परत कॉल करून कॅम्प करिता बोलले. आज त्यांच्या कडे कॅम्प खूप उत्साहात पार पडले, या कॅम्प […]
October 26, 2023
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर व TWJ फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या मानसिक रुग्णांना उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर येथे दाखल करण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिवस (१०/१०/२०२३) निमत्ताने दिनांक १६/०१०/२०२३ ते ३१/१०/२०२३ पर्यन्त ही विशेष मोहीम राबवण्यात यावी असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर च्या सचिव न्या. सचिन पाटील सरांनी पोलीस आयुक्त नागपूरच्या […]
October 26, 2023
TWJ फाउंडेशन यवतमाळ, अंतर्गत मडकोना या गावात आभा कार्ड कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प चे नियोजन डॉ.जील्हारे यांनी केले होते. त्यामध्ये 51 लोकांचे आभा कार्ड काढण्यात आले.
October 25, 2023
दर पाच वर्षीनीं होणाऱ्या भारतातील सर्वात मोठी स्पर्धा 37 वी नॅशनल गेम ,गोवा येथे 27 ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ असून TWJआर्चरी अकॅडमी ची खेलाडू कु .रुपल पटेल रिकव्ह या धनुष्य प्रकारात गोवाया संघा मध्ये निवड झाली .
October 22, 2023
TWJ फाउंडेशनच्या आर्चरी विभागामार्फत माहेर संस्था निवळी येथे विद्यार्थांसाठी धनुर्विद्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान विद्यार्थांना धनुष्याचे विविध प्रकार, त्याचबरोबर इंडीयन बो या धनुष्य प्रकाराची संपूर्ण माहिती, या खेळामधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी आणि खेळाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने ही सर्व माहिती ऐकूनही घेतली आणि त्यांनी स्वतःही धनुष्यबाण हाताळून […]
October 21, 2023
क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती आयोजित अमरावती क्रीडा संकुल येथे 21 ते 22 ऑक्टबर झालेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये TWJ आर्चरी अकॅडमी चा खेळाडूंनी एकूण 7 पदकावर गवसणी घेतली यामध्ये रंजन बेर्डे याने 17 वर्षा खालील कंपाऊंड धनुष्य प्रकारात सुवर्ण आदित्य गुहाघरकर याने 19 वर्षा […]
October 20, 2023
TWJ फाउंडेशनच्या आर्चरी विभागामार्फत जि. प. पू. प्रा. शाळा कुवारबाव नं १ येथे विद्यार्थांसाठी धनुर्विद्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान विद्यार्थांना धनुष्याचे विविध प्रकार, त्याचबरोबर इंडीयन बो या धनुष्य प्रकाराची संपूर्ण माहिती, या खेळामधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी आणि खेळाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने ही सर्व माहिती ऐकूनही घेतली […]
October 19, 2023
१९ ऑक्टोंबर २०२३ रोजी द मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, रत्नागिरी येथे आर्चरी प्रात्यक्षिक घेण्यात आले. ह्या प्रात्यक्षिका दरम्यानी आर्चरी खेळाबद्दल सगळी माहिती देण्यात आली. आर्चरी खेळाला असलेलं महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यानी प्रात्यक्षिक लक्षपूर्वक ऐकले, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व स्वतः धनुष्य आणि बाण हाताळून बघितला.
October 18, 2023
श्री. महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय खेडशी, रत्नागिरी येथे आर्चरी प्रात्यक्षिक घेण्यात आले. येथे दोन सत्रांमध्ये प्रात्यक्षिक पार पाडले. ह्या प्रात्यक्षिका दरम्यानी आर्चरी खेळाची आपल्याला मिळालेली परंपरा ह्याची आठवण करून देण्यात आली. तसेच आर्चरी खेळाबद्दल सगळी माहिती देण्यात आली. आर्चरी खेळाला असलेलं महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यानी प्रात्यक्षिक लक्षपूर्वक ऐकले, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व स्वतः धनुष्य आणि […]
October 17, 2023
Art and craft activity at K C Agashe Vidya Mandir, Ratnagiri conducted by Kala Aarambha in Collaboration with TWJ Ratnagiri branch
November 6, 2023
N.V.V. आठल्ये विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज शिपोशी, लांजा येथे आर्चरी प्रात्यक्षिक घेण्यात आले. ह्या प्रात्यक्षिका दरम्यानी आर्चरी खेळाची आपल्याला मिळालेली परंपरा ह्याची आठवण करून देण्यात आली. तसेच आर्चरी खेळाबद्दल सगळी माहिती देण्यात आली. आर्चरी खेळाला असलेलं महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यानी प्रात्यक्षिक लक्षपूर्वक ऐकले, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व स्वतः धनुष्य आणि बाण हाताळून बघितला.
October 16, 2023
क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये TWJ आर्चरी अकॅडमी चा पृथ्वीराज मयेकर याने 14 वर्षा खालील कंपाऊंड धनुष्य प्रकारात द्वितीय🥈 आदित्य गुहाघरकर याने 19 वर्षा खालील इंडियन धनुष्य प्रकारात द्वितीय🥈 व सिध्दी साळुंखे हिने 19 वर्षा खालील रिकव्ह धनुष्य प्रकारात प्रथम🥇 […]
October 13, 2023
एकता व संकल्प ग्रामसंघ कापसाळ आणि TWJ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वित्त आयोग महिला व बालकल्याण विकास निधी योजनेतून दिनांक 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2023 असे दोन दिवसीय गो उत्पादन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा 38 महिलांनी लाभ घेतला. गो सेवक श्री. योगेश आंबरे यांनी या प्रशिक्षणात सुरूवातीला आपले आरोग्य चांगले […]
October 13, 2023
भावार्थ मार्फत शाळा व कॉलेज मध्ये व्याख्यान घेतले जाते जेणे करून मुलांना इअतर माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आला.यावेळी वाचन प्रेरणा दिन निमित्त सती कॉलेज मध्ये twj foundation च्या शिक्षण विभागातले प्राजक्ता जोशी हिचे व्यक्तिमत्व विकास याबद्दल व्याख्यान ठेवण्यात आले होते. यामध्ये तिने मुलांना दैनंदिन जीवनात कसे वागावे आपले ध्येय व निर्णय […]
October 11, 2023
चंद्रपूर येथे 11ते 13 ऑक्टबरपर्यंत चालू असलेल्या कनिष्ठ राज्यस्तरीय स्तरीय, प्रथम दिवशी स्पर्धेत TWJ आर्चरी अकॅडमी,पुणे च्या *सिद्धी साळुंखे* हीचे रिकर्व धनुष्य प्रकारात पुणे संघामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत सांघिक प्रकारात सुवर्ण पदकावर मोहर उमटवली
October 10, 2023
बरेच दिवसापासून टी. डब्ल्यू. जे. फाउंडेशन यवतमाळ एक अभियान राबवत आहे ते म्हणजे आभा कार्ड कॅम्प.आणि या कॅम्पला प्रतिसाद पण खूप चांगला मिळत आहे.आम्हाला स्वतःहून डॉक्टरांचा कॉल येतो की आज आमच्या कडे कॅम्प लावा.आम्ही नियोजन करतो फक्त तुम्ही या,असे म्हणतात, आज मुरझडी गावामध्ये कॅम्प होता. मुरझडी हे गाव यवतमाळ पासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर आहे, […]
October 9, 2023
क्षयमुक्त भारत साकार करण्याच्या दृष्टीने भारत सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या निक्षय मित्र उपक्रमाअंतर्गत पौष्टिक आहाराचे वितरण दि. 09-10-2023 रोजी चिखली आरोग्य केंद्रा मध्ये करण्यात आले. ह्या वेळी 20 क्षय रूग्णांना पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले.
October 8, 2023
पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेत सिद्धार्थ जगताप ह्याने इंडियन धनुष्य प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळवून त्याची 9 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
October 8, 2023
भावार्थमध्ये सौ संध्या साठे – जोशी यांसमवेत शब्द्रप्रवास कार्यक्रम संपन्न झाला. सौ मीरा पोतदार यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान लॉक डाऊनचा काळ, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचं प्राणीप्रेम, पुढील पुस्तकं, त्यांचे आपलेसे करणारे खुमासदार लेख अशी माहिती मिळाली. त्यांच्या आयुष्याचे विविध पदर उलगडले. पुस्तकाचे मुखपृष्ट, त्याची मांडणी, लेखन इ विषयांवर त्यांनी भाष्य केले. अधिकाधिक पुस्तके वाचा mag […]
October 6, 2023
An archery demonstration was organized for the students of AHA Airline and hotel management college, Pimpali by TWJ Associates Chiplun and Archery Department of TWJ Foundation. During this demonstration, the students were guided about the different types of bows, as well as complete information about the Indian bow, opportunities at the national and international level […]
October 6, 2023
मूरझडी तालुका – यवतमाळ या ठिकाणी TWJ फाउंडेशन अंतर्गत आभा कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. या गावच्या उपकेंद्राचे डॉ अतिक शेख, परिचारिका, आशा वर्कर, TWJ असोसिएट्स चे कर्मचारी TWJ फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आभा कार्ड शिबिरामध्ये 103 आभा कार्ड काढण्यात आले
October 5, 2023
सरंद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये बी. पी, शुगर ची तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये बी. पी, मधुमेह, हाडांचे आजार, पित्ताचे आजार अश्या प्रकारचे रुग्ण आढळले. शिबिराला ग्रामस्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
October 5, 2023
बोधगव्हाण तालुका – यवतमाळ या ठिकाणी TWJ फाउंडेशन अंतर्गत आभा कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिरास या गावच्या आशा वर्कर, TWJ फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आभा कार्ड शिबिरामध्ये 115 आभा कार्ड काढण्यात आले.
October 5, 2023
2nd day sketching demo at Damle prathamik school conducted by Kala Aarambha in Collaboration with TWJ Ratnagiri branch.
October 4, 2023
रातचांदना तालुका – यवतमाळ या ठिकाणी TWJ फाउंडेशन अंतर्गत आभा कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिरास या गावच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका वर्षा मॅडम, TWJ फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आभा कार्ड शिबिरामध्ये 104 आभा कार्ड काढण्यात आले.
October 4, 2023
Sketching demo at Damle school, Ratnagiri conducted by Kala Aarambha in Collaboration with TWJ Ratnagiri branch.
October 2, 2023
ग्रामपंचायत आगवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . ह्या शिबिरामध्ये बी. पी, शुगर ची तपासणी करण्यात आली . ह्या शिबिरामध्ये उचरक्तदाब, सांधेदुखी, स्कीन इन्फेक्शन अश्या प्रकारचे रुग्ण आढळले, रुग्णांना त्यांच्या रोगावर योग्य ती चिकित्सा करून मार्गदर्शन करण्यात आले.
October 2, 2023
बीड येथील परळी वैजनाथ येथे 30 ऑक्टोंबर ते 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटने मार्फत घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा प इंडियन धनुष्य प्रकारात TWJ धनुर्विद्या अकॅडमी चा शैलेश कोरे याने मिक्स प्रकारात रजत🥈 पदकाची कमाई केली.तसेच कमपाउंड धनुष्य प्रकारात ईशा पवार व कौस्तुभ मोरे यांची नॅशनल गेम या स्पर्धेचा निवड चाचणी साठी पात्र […]
August 23, 2023
TWJ फाउंडेशन,जनसेवा फाऊंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने करळगाव येथे उमाकांत ढोके यांच्या शेतात सोयाबीन व कापूस पिकांवर शेती शाळा घेण्यात आली.त्यामध्ये जैविक खत व कीड व्यवस्थापन यावर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जैविक औषधी आणि कीड व्यवस्थापन चा तांत्रिक पद्धतीची माहिती देण्यात आली. सोबतच कपाशीच्या आत्ताच्या परिस्थितीनुसार करावयाचे नियोजन विषयी माहिती देण्यात आली. या […]
August 21, 2023
दि . 21 ऑगस्ट 2023 रोजी ओंकार मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबीराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला शिबीरामध्ये 48 जणांनी रक्तदान केले.
August 21, 2023
दिनांक २१/०८/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता रत्त्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील कुवरबाव ते शिवाजी नगर दरम्यान एका मानसिक रुग्ण महिलेला TWJ असोसिएटस, रत्त्नागिरीच्या ईश्वरी गोसावी मॅडमच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. तसेच जयस्तंभ येथे देखील एक बेवारस मानसिक रुग्ण पुरुष आढळला. या दोघांना ही उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. दुपारी ०३:०० वाजता कशेळी […]
August 15, 2023
स्वतंत्रदिनानिमित्त पुणे, येथे twj फाउंडेशन च्या twj आर्चरी अकॅडमी मार्फत धायरी येथील फॉर्चुना सोसायटीमध्ये धनुर्विद्या खेळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.यामध्ये धनुर्विद्या खेळाची पूर्ण महिती तसेच विवीध खेळाबदद्ल माहिती देण्यात आली यामध्ये प्रात्यक्षिक सिद्धी साळुंखे, आदित्य गुहाघरकर,प्रांजली वाडेकर,श्रावणी भालेकर यांनी दिले
August 15, 2023
TWJ फाउंडेशन मार्फत श्री कुंभेश्वर विद्यालय कुमठे नागाचे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये वेगवेगळी फळझाडे तसेच फुलझाडे शाळेच्या परिसरात तसेच गावातील शेतकऱ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित नागरिकांच्या हस्ते श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये माननीय सरपंच सौ. लता रमेश गलांडे, महाराष्ट्र केसरी पै.धनाजी फडतरे, चेअरमन श्री.महादेव मांडवे, वनरक्षक भोसले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी […]
August 12, 2023
चिपळूण येथे शिरगाव पोलीस ठाणे येथून एका मानसिक रुग्णाची माहिती १ महिन्यापूर्वी मिळाली होती. तसेच चिपळूण पोलीस ठाणे च्या माध्यमाने देखील एका मानसिक रुग्णाची माहिती मिळाली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात यावे असे सुचविण्यात आले. ह्याच हेतूने दिनांक १८/०८/२०२३ ला चिपळूण तालुक्यातील मानसिक रुग्णांचा शोध घेण्यात आला. पुढील नियोजन करून दिनांक १९/०८/२०२३ रोजी सकाळी ०९:०० […]
August 10, 2023
क्षयरुग्णांना उपचारावेळी पोषण आहार मिळाला नाही, तर उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. त्यामुळे क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी राबविलेल्या निक्षय मित्र उपक्रमांतर्गत TWJ रत्नागिरी आणि TWJ फाउंडेशन यांचेमार्फत 42 क्षयरुग्णांच्या कोरड्या पोषण आहाराची व्यवस्था करून देण्यात आली आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे कोरड्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले
August 9, 2023
काल दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी DBJ कॉलेज मध्ये ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच तेथील ग्रंथपाल डॉ. मोरे सर यांचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा सुद्धा होता. भावार्थ तर्फे DBJ मध्ये व्याख्यानमाला सुरू आहे त्यात याच दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या प्राजक्ता जोशी यांनी वाचन या विषयावर मुलांशी संवाद साधला. यात वाचन केल्याने मेंदूमध्ये कोणते बदल होतात तसेच न […]
August 7, 2023
ग्रामोद्योग विभागांतर्गत आपण व्यवसाय प्रशिक्षण देतो चिपळूण मधील DBJ महाविद्यालय मधील प्राचार्य दाभोळकर मॅडम यांनी आपल्या संस्थे मार्फत विद्यार्थिनिना दागिने बनवणे याचे प्रशिक्षण द्यावे जेणे करून मुली घरी बसल्या पैसे कामवू शकतात एक छंद जोपासू शकतात याची मांगणी केली. दिनांक ६ ऑगस्ट २०२३ ला आपण त्या महाविद्यालयामधील एकूण १५० मुलींना प्रशिक्षण दिले होते तसेच काही […]
August 5, 2023
बुकगंगा पब्लिकेशनने प्रकाशित केलेला ‘असंच होतं ना तुलाही?’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. त्या संग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशी यांच्या हस्ताक्षरातच तो जसाच्या तसा पुस्तकात छापलेला आहे. भावार्थ दालनात त्यांच्या याच काव्यसंग्रहातील काही कविता त्यांनी गायल्या आणि काही कवितांचे अभिवाचन देखील केले. या कार्यक्रमाला एकूण ११५ रसिक श्रोते भावार्थ दालनात उपस्थित होते.
August 3, 2023
महाराष्ट्र हायस्कूल मध्ये प्रथम उपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले . ह्यामध्ये विद्यार्थ्यांना अत्यावशक परिस्थिथी मध्ये कश्या प्रकारे प्रथम उपचार करावेत ते सांगण्यात आले त्याच बरोवर सी.पी.आर कसा व केव्हा दयायचा ह्याच प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले . विद्यार्थ्यांनी स्वत पुढे येऊन प्रात्यक्षिक केले . शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला .
October 17, 2022
Interview and chat with famous author Mr. Dwarkanath Sanzgiri in “Bhavhartha Shabdyatri”
October 16, 2022
“Akash kandil Workshop’ organized by Bhavarth Pune
July 21, 2022
Children of Kalevathar School, Plashet were introduced and thought archery skills
July 17, 2022
To promote reading and storytelling, Bhavartha book exhibition was organised at a school in Mundhar
July 7, 2022
General & dental medical health camp at Pag Chiplun