१७/१०/२०२२
“भावार्थ शब्दयात्री” कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक श्री. द्वारकानाथ संझगिरी यांच्याशी गप्पांची रंगलेली मैफल!
१६/१०/२०२२
भावार्थ पुणे आयोजित ‘आकाश कंदील कार्यशाळा’
२१ जुलै २०२२
पालशेतच्या विद्यार्थ्यांना तिरंदाजीची ओळख करून देण्यात आली आणि त्या खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.
२१ जुलै २०२२
वाचन आणि कथाकथनाला चालना देण्यासाठी मुंढर येथील शाळेत भावार्थ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते
७ जुलै २०२२
पाग चिपळूण येथे प्राथमिक तपासणी आणि दंत तपासणीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.